डांग सेवा मंडळ ,नाशिक संचालित
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, उंबरठाण
ता. सुरगाणा, जि. नाशिक
२१/०६/२०२२
आंतरराष्ट्रीय योग दिवस
महाविद्यालयात २१/०६/२०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्त्य साधून विद्यार्थी व कर्मचारी यांनी विविध योगासने करून योग दिवस साजरा केला व
“ करो योग ! राहो निरोग !!” असा संदेश दिला .
Staff and Students practicing Yoga
Thanks!